जनचेतना/मारेगांव/विजय मत्ते
वनी मतदार संघाचे माजी आमदार विश्वास भाऊ नांदेकर यांच्या नेतृत्वात आज दुपारी अडीच वाजता भव्य विशाल मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला मारेगाव तहसीलदार यांच्यामार्फत विविध मागण्याची निवेदन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले. निवेदनातून दुपार पेरणीसाठी बियाणे आणि खताची आर्थिक मदत तातडीने जाहीर करावी मागील वर्षीचा पिक विमा सरसकट देण्यात यावा गेल्या वर्षी वर्धा नदीच्या महापुरामुळे बाधित झालेल्या अकरा गावांना वेगळी मदत देण्यात यावी सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी शेतकऱ्यांना 24 तास विद्युत पुरवठा करण्यात यावा जर विद्युत पुरवठा केला नाही तर संपूर्ण कॉल नाहीस बंद करण्यात येईल घरगुती गॅसचे दर कमी करण्यात यावे घरगुती विजेचे प्रति युनिट दर कमी करण्यात यावेत वन्य प्राण्याचा हवदोष थांबवून शेत पिकाचे संरक्षण करण्यात यावे प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेतील शहरी व ग्रामीण लाभार्थ्यांना तीन लाख रुपये अनुदान करण्यात यावे वाढ करून ते नियमित देण्यात यावेत निराधार अनुदानात पावसाळा सुरू झाल्यामुळे सरकारी रुग्णालयात पुरेसा आवश्यक साठा रॅबिज स्नेक बाईट लस उपलब्ध ठेवण्यात यावेत तसेच लेप टेक्निशियन डेंटिस्ट दंतरोग तज्ञ व एक्स-रे मशीन त्वरित उपलब्ध करण्यात यावी भरपूर लाभार्थ्यांना प्रीती उपलब्ध करून देण्यात यावीत मालेगाव येथील बस स्थानकाचे काम तातडीने सुरू करण्यात यावे क्रीडा संकुलन उपलब्ध करण्यात यावेत वनी मारेगाव झरी तालुक्यातील यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेतील पात्र शेतकऱ्यांनी लाभार्थ्यांना त्वरित पीक कर्ज देण्यात यावे अशा विविध मागण्या करण्यात आल्या होत्या.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने तालुक्यातील विविध मागण्या घेऊन मारेगाव येथील नगरपंचायत च्या प्रांगणातून मोर्चा तहसील कार्यालयावर काढण्यात आला यावेळी शिवसेना चे सुनील काकडे संजय निखाळे उपजिल्हाप्रमुख शरद ठाकरे नगराध्यक्ष डॉक्टर मनीषा मस्के तालुकाप्रमुख संजय आवारी सुनील गेडाम राजू मोरे जीवन काळे यांच्यासह तालुक्यातील असंख्य शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते