जनचेतना/गोरेगाँव/दिलीप चौहान
गोरेगाव स्थित बस स्टाप मागील पटांगणावर खासदार प्रफुल पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत भंडारा – गोंदिया लोकसभा निर्वाचन क्षेत्राच्या महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी संबंधित करताना खासदार प्रफुल पटेल म्हणाले की देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाचा विकास जलद गतीने होत असून कृषी, आरोग्य, गॅस, मोफत राशन जनधन योजना, उज्वला योजना यासारख्या योजनांच्या माध्यमातून देश प्रगती करीत आहे. या क्षेत्राच्या विकासासाठी महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणा या क्षेत्राची विकासाची जिम्मेदारी मी घेण्यास तयार आहे. असे प्रतिपादन पटेल यांनी केले.
सर्वश्री प्रफुल पटेल, मनोहर चंद्रिकापुरे, विजय रहांगडाले, यशवंत गणवीर, ऍड येशुलाल उपराडे, हेमंत पटले, खोमेश्वर रहांगडाले, प्रेमकुमार रहांगडाले, राजलक्ष्मी तुरकर, तुमेश्वरी बघेले, मुकेश शिवहरे, भाऊ गजभिये, सुनील भालाधरे, केवल बघेले, सोमेश्वर रहांगडाले, संजय बारेवार, मनोज बोपचे, गिरधारी बोपचे, आशिष बारेवार, डॉ लक्ष्मण भगत, शैलेश नंदेश्वर, विश्वजित डोंगरे, अजय बीजेवार, प्रकाश रहांगडाले, महेंद्र चौधरी, यु टी बिसेन, सुरेंद्र रहांगडाले, अनिल मडावी, सुनील कापसे, घनेश्वर तिरले, चौकलाल येडे, भास्कर काटेवार, अनिता तुरकर, कमलेश बारेवार, नितेश येल्ले, नानेश्वर सहारे, कुवरलाल भोयर, चंद्रकुमार माहूरकर, रामेश्वर पटले, ललिताताई फुंडे, रुपचंद कटरे, वीरेश बघेले, खुशाल वैद्य, भोजराज चौहान, महेश कटरे, धुरपता कटरे, सदाराम गहाणे, डॉ उमेश ठाकरे, मनोहर ठाकरे, धनलाल पारधी, मंगल कटरे, डॉ गणेश बघेले, शिवाजी ठाकरे, रामेश्वर रहांगडाले, सहीत मोठ्या संख्येने महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.