जन चेतना/मारेगाव/विजय मत्ते : मारेगाव तालुक्यातील जनमताचा कौल घेण्यात आला त्यावेळी जनतेचे म्हणणे असे पडले की यावेळी आमदारकीसाठी मारेगाव तालुक्यातून सीट असावी मारेगाव तालुक्यातून विधानसभा उमेदवारी दिली तर मारेगाव तालुक्यातून 35 हजार मतदान 100% मिळतील आणी काँग्रेस चा आमदार असतील म्हणून आमच्या मारेगाव तालुक्याला उमेदवारी मिळेल आणि ती म्हणजे अरुणाताई खंडाळकर द्यावी अशी जनतेची मागणी आहे या मागणीवरून काँग्रेस पक्षश्रेष्ठीने निर्णय घेऊ ही आमदारकी अरुणाताई खंडाळकर यांना द्यावी अशी मारेगाव तालुक्यातून जनतेतून बोलले जात आहे आणि त्यांची कारकीर्दीचा विचार केला तर तो या प्रकारे आहे कि सभापती, उपसभापती, पंचायत समिती मारेगाव सदस्य सभापती महिला व बालकल्याण जिल्हा परिषद यवतमाळ, सध्याच्या विविध कार्यकारी सहकारी संस्था मार्डी केगाव गाडेगाव, सध्याच्या महिला पंचायत राज समिती मुंबई अशी ही कारकीर्द आहे.
शेतकरी व शेतमजूर व सामान्य जनतेच्या प्रश्न व समस्यासाठी उपोषण रस्ता रोको आंदोलन विद्युत खंडित आंदोलन पंचायत समिती तहसील कार्यालय विद्युत महामंडळ कृषी कार्यालय आदिवासी महामंडळ जिल्हास्तरीय कार्यालय जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी नेहमी उपलब्ध खासदार प्रतिभाताई धानोरकर आणि माजी आमदार वामनराव कासावार यांनी दिलेल्या जबाबदाऱ्या नियमित पार पाडीतच आहे शिवाय वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाचे पालन नियमितच करीत राहील ग्रामीण भागातील महिलासाठी बचत गट स्थापन करून सहकार्य करीत आहे व राहील.