या सरकारला जनता धडा शिकवेल- मिथुन मेश्राम जिल्हा कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गोंदिया.

Spread the love

जनचेतना/अर्जुनी मोर/प्रशांत उके

राज्य सरकारने अंतरिम बजेट सादर केला हा बजेट पूर्णता आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विधानसभा निवडणुकीच्या पराभवातून वाचण्याचा प्रयत्न या बजेटच्या माध्यमातून सरकारने केला आहे. गोंदिया जिल्ह्यात आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहे ग्रामीण भागातील रस्त्याचे दुरव्यवस्था झालेली आहे सरकारने शेतकऱ्यांचे विज बिल माफ करण्याची घोषणा केली. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अजय शेतीच्या विजेसाठी आंदोलन करावे लागते त्यांच्या कृषी पप्पांना मीटर मिळत नाही हे मोठे दुर्दैव आहे. शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करण्याची घोषणा करून सुद्धा कृषी पंपांच्या जळलेल्या ट्रान्सफॉर्मर विद्युत विभागाच्या वतीने बिल भरणे केल्यानंतरच व बिल वसुलीचे काम अधिकाऱ्यांमार्फत केले जात आहे. बजेटच्या माध्यमातून गोंधळ जिल्हा सारख्या जिल्ह्याचा मागे असले पण दूर करण्याकरिता प्रयत्न होतील असे वाटले होते मात्र कोणत्याही प्रकारची भरीव निधी कोणत्या जिल्ह्याला न दिल्याने जिल्ह्यातील जनतेच्या तोंडाला पाणी पुसण्याचा काम करण्यात आला आहे.


निवडणुका जवळ आल्या की गॅस पेट्रोलचे दर कमी करायचे आणि निवडणुका झाल्या की दर परत वाढवायचे या सर्व बाबींचा महाराष्ट्राने कोणत्या जिल्ह्यातील जनतेला जान आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेमध्ये सुद्धा या सरकारला जनता धडा शिकवेल- मिथुन मेश्राम जिल्हा कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गोंदिया.