जनचेतना/अर्जुनी मोर/प्रशांत उके
सध्या अर्जुनी मोर येथे राजकीय पक्षाचे ह्या पक्षात त्या पक्षात प्रवेश करण्याचे प्रमाण जास्त वाढत चाले आहे. अर्जुनी मोर ६३ विधानसभा मध्ये काँग्रेस पक्षा कडुन सध्या घडीला भारत लाडे हे नाव चर्चा मध्ये होते अनिल दहिवले पण आपली बाजू ठाम पण ठेवून तयारी ला लागले आहेत पण आता काँग्रेस पक्षामध्ये वेगळेच वळण आले आहे २०१९ च्या निवडणुकीत उभे असलेले वंचित बहुजन पार्टी चे उमेदवार अजय संभाजी लांजेवार हे येणाऱ्या ७ तारीख ला काँग्रेस पक्षा मध्ये पक्षप्रवेश करत आहेत. मग येणाऱ्या विधानसभा मध्ये काँग्रेस पक्षा कडुन अजय संभाजी लांजेवार यांना तर काँग्रेस पक्षा कडुन जागा तिकीट तर नाही ना. असे वेगवेगळे बोले जात आहे. तर भारतीय जनता पार्टी कडुन राजकुमार बडोले हे आपली बाजू मांडतानी दिसत आहेत.
पण भारतीय जनता पार्टी मध्ये पण उमेदवार वार अनेक आपल्या दावा ठोकतानी दिसत आहे. रत्नदिप दहिवले हे पण आपली बाजू माडुन आहेत. तर सध्या असले ले राष्ट्रावादी काँग्रेस पक्षाचे आमदार मनोहर च्रदिरीकापुरे ह्याच्या वर अर्जुनी मोर विधानसभा मध्ये लोक नाराज आहेत. तर अजित पवार गटा कडुन राष्ट्रावादी काँग्रेस पक्षा कडुन पण उमेदवाराची खूप लाईन लागलेली दिसत आहे. दानेश साखरे, सुगत चंद्ररीकापुरे सारखे दिग्गज व्यक्ती राष्ट्रावादी काँग्रेस पक्षाकडून दावा ठोकतानी दिसत आहेत . तर राष्ट्रावादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून एकमेव उमेदवार मिथुन मेश्राम हे दावा करत आहेत, तर वंचित बहुजन पार्टी कडुन भेलावे दाव करत आहेत. पण येणाऱ्या विधानसभा सांगणार कोण होणार आमदार म्हणून सर्वाच उमेदवार तयारी ला लागले दिसत आहेत सर्व उमेदवारानी गावा गावात जाऊन आपले प्रचार जोमात सुरू केलेला चित्र दिसत आहे. अजून येणाऱ्या दिवसात काही राजकीय पक्षातील उमेदवार वार वेगवेगळ्या पक्षा मध्ये जाऊन पक्षप्रवेश तर करणार नाही ना. असे प्रश्न उपस्थित होत आहेत.