जनचेतना/गोंदिया/सचिन बोपचे
एक महिला च महिलांचे कष्ट आणि दुख समजू शकते -भाजपा नेत्री भावना कदम
केंद्र सरकार च्या द्वारे जो बजट माननीय मंत्री निर्मला सीतारमन यांनी सादर केला या मध्ये महिला आणि मुलींना आर्थिक सक्षम बनवून देशाच्या अर्थ व्यवस्था मध्ये महत्वपूर्ण स्थान महिलाना देण्यासाठी विशेष लक्ष देण्यात आले आहे. महिला साठी अनेक योजनाची घोषणा केली असून त्यांचा समावेश बजट मध्ये आर्थिक तरतूद सुध्धा केली आहे. महिलांच्या आर्थिक गरजा लक्षात घेऊन तयार केलेला बजेट महिलाना आर्थिक विकास करणे साठी मदतीचा होईल असे प्रतिपादन भाजपा महिला मोर्चा जिल्हा प्रभारी सौ भावना कदम यांनी केले आहे.